प्राधान्याच्या कामांसाठी जिल्हा परिषदेला तातडीने निधी उपलब्ध करून देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे दि. ५ : जिल्ह्यासाठी तातडीने आणि प्राधान्याने आवश्यक असणाऱ्या कामांची यादी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी एकत्रितपणे तयार...