कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ आजपासून 30 नोव्हेंबरपर्यंत वीज खंडित होणार नाही.

मुंबई 16 नोव्हेंबर : राज्यातील कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यास आज शासनाने 15 दिवासांची…