शासकीय महसूल बुडवणार्‍या पद्मावतच्या निर्मात्यावर शासन गुन्हा दाखल करणार का ?

पद्मावत चित्रपटाने बुडवलेला महसूल शासनाने वसूल करावा ! संजय लीला भन्साळी प्रोडक्शन्स यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील मसाई पठार येथे...