लोकअदालतीमध्ये आज जिल्ह्यातील वीजग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी

पुणे, दि. 11 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि. 12) सकाळी 10 वाजता आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पुणे...