उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचे उदघाटन

पुणे दि.26: महाराष्ट्र शासनाच्या अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध...