नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’

पुणे, दि. ७ जानेवारी २०२० : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेचा ३-२ गुणांनी पराभव करून अमनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर...