वीज नियामक मंडळाचे नवीन धोरण सौर उर्जेच्या वापराला खीळ घालणारे

पुणे 8/11/2019: राज्यात अद्यापतरी कोणाचेच सरकार स्थापन झालेले नाही, त्यामुळे मुख्यमंत्री तसेच उर्जामंत्री यांची नेमणुकदेखील झालेली नाही. याच राजकिय परिस्थितीचा फायदा घेत...