31जुलैला रिक्शा चालकांची असंतोष प्रकट निदर्शने,सामाजिक अंतरासाठी केरळचा छत्री पॅटर्न वापरणार

पुणे दि.29 - कोविड १९ व त्याला आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी तसेच वाहतुकबंदी मुळे गेले 4 महीने रिक्शा बंद आहेत.परिणामी...