पुणे परिमंडलामध्ये जूनच्या वीजबिलाबाबत तक्रारकर्त्या 98 टक्के ग्राहकांचे शंका निरसन

पुणे, दि. 04 जुलै 2020: लॉकडाऊनच्या कालावधीमधील वीजवापराचे जून महिन्यात मीटर रिडींगप्रमाणे महावितरणकडून बिल देण्यात आले आहे….