दहावीच्या परिक्षेमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत समुपदेशक कार्यशाळेचे आयोजन

दहावीच्या परिक्षेमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत समुपदेशक कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याची  माहिती फोरसाईट संस्थेचे सह व्यवस्थापक रवी पिल्ले यांनी सांगितले...